Urvashi Rautela : चक्क मगरीचा हार व कानातले..! कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी उर्वशीची अजब फॅशन

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कान्स फिल्म फेस्टिव्हल२०२३ च्या रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्यांची झलक दाखवली

Urvashi Rautela | Instagram /@urvashirautela

सक्रीय

उर्वशी रौतेला ब्युटी आणि फॅशन इंडस्ट्रीत बऱ्याच काळापासून सक्रिय आहे.

Urvashi Rautela | Instagram /@urvashirautela

लूक

उर्वशीने तिच्या फर्स्ट लूकने इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये धुमाकूळ घातला आहे.

Urvashi Rautela | Instagram /@urvashirautela

कान्स

कान्समध्ये उर्वशीची ग्लॅमरस स्टाइल पाहायला मिळाली.

Urvashi Rautela | Instagram /@urvashirautela

गाउन

अभिनेत्री गुलाबी ऑफ शोल्डर ट्यूल गाउनमध्ये दिसली.

Urvashi Rautela | Instagram /@urvashirautela

नेकलेस

यावर तिने चक्क मगरीचा हार व कानातले घातले आहे.

Urvashi Rautela | Instagram /@urvashirautela

फॅशन

या अजब फॅशनने सगळ्याचे डोळे तिच्यावर स्थिरावले.

Urvashi Rautela | Instagram /@urvashirautela

ड्रेस

तिच्या ड्रेसपेक्षा अनेकांच्या नजरा तिच्या नेकपिसवर खिळल्या.

Urvashi Rautela | Instagram /@urvashirautela

कमेंट

यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

Urvashi Rautela | Instagram /@urvashirautela

Next : Wheat For Best Chapati: चपातीसाठी कोणता गहू चांगला सिहोर की, लोकवान ?