Shivani Tichkule
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच नवे फोटो शेअर केले आहेत.
लेटेस्ट फोटोमध्ये सोनमचा रॉयल लूक पाहायला मिळत आहे.
चाहत्यांना सोनमचा हा खूपच आवडला आहे.
सोनम कपूरच्या स्टाईल स्टेटमेंटचे मोठ्या प्रमणात चाहते आहेत.
सोनाम फॅशन सेन्स देखील कमालीचा आहे.
सोनम सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
सोशल मीडियावर सोनमचा मोठा चाहतावर्ग आहे.
सोनमचे चाहते तिच्या नवीन फोटोची आतुरतेने वाट पाहत असतात.