HBD Disha Patani: दिशाला अभिनेत्री नव्हे तर या क्षेत्रात करायचं होतं काम

Shivani Tichkule

दिशा पाटनी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने फिल्मी दुनियेत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे.

HBD Disha Patani | Instagram

३०वा वाढदिवस

दिशाचा आज ३०वा वाढदिवस आहे.

Disha Patani Birthday | Instgram

उत्तर प्रदेश

दिशा ही मूळची उत्तर प्रदेशामधील बरेली इथलं आहे.

Disha Patani Age | Saamtv

स्वप्न पूर्ण मुंबईला

आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशा मुंबईला आली.

Disha Patani Style | Instagram

अभिनेत्री दिशा

दिशाला अभिनेत्री नाही तर पायलट व्हायचं होतं.

Disha Patani Saree | Instagram

हॉट अभिनेत्री

आज दिशा बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते

Disha Patani Fashion | Instagram

धोनीः द अनटोल्ड स्टोरी

दिशानं एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी सिनेमातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. 

Disha Patani Pic | instagram

Next: तुझे निरागस सौंदर्य स्वर्गातल्या अप्सरे सारखेच

येथे क्लिक करा