ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर सक्रिय आहे.
हल्लीच दिशाने तिचे हॉट पोस्ट केले आहे.
दिशाच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे
दिशाने तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.
सोशल मीडियावर दिशाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.
दिशाच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा असते.
बोल्डनेसच्या बाबतीत दिशा टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.