Diana Penty : डायना म्हणजे सौंदर्याची खाणच!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'कॉकटेल' फेम डायना पेंटी बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Diana Penty | Insttagram @dianapenty

नेहमीच डायना तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते आहे.

Diana Penty | Insttagram @dianapenty

डायना पेंटीने पुन्हा तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहे.

Diana Penty | Insttagram @dianapenty

खोल गळ्याच्या ड्रेसमध्ये डायनाने तिचं सोंदर्य खुलवलं आहे.

Diana Penty | Insttagram @dianapenty

हटके स्टाईलमध्ये डायनाने तिचे फोटो क्लिक केले आहेत.

Diana Penty | Insttagram @dianapenty

डायनाच्या या फोटोंवरून तुमची नजर हटणार नाही.

Diana Penty | Insttagram @dianapenty

सोशल मीडियावर डायनाचे फोटो तूफान व्हायरल होत आहे.

Diana Penty | Insttagram @dianapenty

NEXT: Tejasswi Prakash| तेजस्वी प्रकाशच्या सौंदर्याने लावले चाहत्यांना 'वेड'

Tejasswi Prakash | Instagram