Diwali celebration 2022: सेलिब्रिटींची दिवाळी पार्टी दणक्यात, पाहा फोटो

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडमध्ये सध्या दिवाळी पार्टीचा धमाका सुरू आहे.

Diwali celebration 2022 | Saam Tv

नुकतीच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टी उत्साहात पार पडली.

Diwali celebration 2022 | Saam Tv

सेलिब्रिटींच्या दिवाळी फोटोंनी सोशल मीडिया उजळून निघाला आहे.

Diwali celebration 2022 | Saam Tv

शनाया कपूरने या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती.

Diwali celebration 2022 | Saam Tv

यावेळी शनायाच्या लेहेंगा आऊटफिटने साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं

Diwali celebration 2022 | Saam Tv

शाहरूख खान व गौरी खानची मुलगी सुहाना खानने हजेरी लावली होती

Diwali celebration 2022 | Saam Tv

सुहाना गोल्डन कलरच्या साडीत अप्रतिम दिसत होती. सुहानाचा हा लूक सर्वानाच आवडला.

Diwali celebration 2022 | Saam Tv

अनन्या आणि आदित्य दोघांनीही मॅचिग आऊटफिटमध्ये साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं

Diwali celebration 2022 | Saam Tv

पार्टीत अनन्या आणि आदित्य रॉयची चांगलीच गट्टी जमल्याचं दिसलं. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Diwali celebration 2022 | Saam Tv

जान्हवी कपूर, बहीण खुशी कपूरही पार्टीला आल्या होत्या. दोघीही एथनिक लूकमध्ये दिसल्या.

Diwali celebration 2022 | Saam TV

सारा अली खान भाई इब्राहिमसोबत आली तेव्हा साऱ्याच्या नजरा तिच्याकडे वळल्या. गोल्डन लेहेंग्यात सारा कमालीची सुंदर दिसत होती.

Diwali celebration 2022 | Saam Tv
Diwali celebration 2022 | Saam Tv

मलायका अरोराने मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत मनसोक्त आनंद लुटला.

Diwali celebration 2022 | Saam Tv

मलायका अरोराने दिवाळी स्पेशल साडी लूक कॅरी केला होता.

Diwali celebration 2022 | Saam Tv

मनीष मल्होत्राचा मित्र करण जोहर दिवाळी पार्टीला उपस्थित होता.

Diwali celebration 2022 | Saam Tv