Bharat Jadhav
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले.
आपल्या मुलाच्या लग्नानंतर विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी त्यांची सून कतरिनाचे नेहमीच कौतुक करत असतात.
त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं की, त्यांच्या घरी सून नाही तर मुलगी आलीय.
शाम कौशल म्हणाले , कतरिना पंजाबी भाषा शिकत आहे. ती पंजाबी बोलण्याचा प्रयत्न करतेय.
आम्ही घरात जास्त प्रमाणात भाज्या खातोय. कारण कतरिनाला भाजीपाला जास्त आवडतो.
माझी ओळख करी करुन द्यावी अशी विचारणा लोक आपल्याला करत असल्याचं शाम कौशलही म्हणाले.
त्यावेळी मी त्यांना मला अॅक्शन दिग्दर्शक न म्हणता विकी आणि सनीचे वडील आणि कतरिनाचा सासर म्हणून माझी ओळख करून द्या.
कतरिनाला साधं जेवण खायला आवडत. ती छोले-भटुरे खूप कमी खाते.
येथे क्लिक करा