Manasvi Choudhary
बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी आणि फिटनेस फ्रीक म्हणून शिल्पाची ओळख आहे
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या परफेक्ट फिगरमुळे नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेते
शिल्पा तिच्या दिवसाची सुरुवात ही योगाने करते. सोशल मीडियावर देखील शिल्पा तिचे योगा करतानाचे व्हिडिओ पोस्ट करते.
सकाळी उठल्यानंतर शिल्पा कोमट पाणी पिते ज्यामुळे आरोग्य निरोगी राहते असे शिल्पाचे म्हणणे आहे
केवळ वजन कमी करणे म्हणून नाही तर फिट राहण्यासाठी शिल्पा योगा करते
शिल्पा शेट्टी तिच्या योगाव्यतिरिक्त डाएट फॉलो करते ज्यामध्ये ती संतुलित आहार घेते