साम टिव्ही ब्युरो
कपूर कुटुंबातील जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या कोणाला माहित नाही असं शक्यच नाही.
बोनी कपूर आणि दि. श्रीदेवी कपूर यांच्या मुली जान्हवी आणि खुशी सध्या प्रचंड ट्रेडिंगमध्ये आहे.
दोंघेही पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे कायमच प्रकाशझोतात असतात.
आता नुकतेच जान्हवीने बहिणीसोबतचे दोघींचे फोटो पोस्ट केले आहेत.
दोंघेही या फोटोंमध्ये आंनही दिसत आहे.
जान्हवी कपूर बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीपैंकी आहे. तर खुशी कपूर स्टार किड आहे.
बॉलिवूडमध्ये जान्हवी आणि खुशी या बेस्ट सिस्टर्स म्हणून ओळखल्या जातात.