Jacqueline Fernandez: जॅकलीनचा झक्कास लूक! फोटो पाहून पडाल प्रेमात

Gangappa Pujari

जॅकलीन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

jacqueline fernandez | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

jacqueline fernandez | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

jacqueline fernandez | Saamtv

जॅकलीन फर्नांडिसचा सोशल मीडियावर रकुलचा मोठा चाहतावर्ग आहे.

jacqueline fernandez | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

jacqueline fernandez | Saamtv

अलिकडेच जॅकलीनने नवे फोटो शेअर केले आहेत.

jacqueline fernandez | Saamtv

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

jacqueline fernandez | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने क्रॉप टॉप परिधान केला आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे

jacqueline fernandez | Saamtv

NEXT: सुंदर अन् स्टाईलिश! हुमा कुरेशीच्या नव्या लूकवर चाहते घायाळ

Huma Qureshi | Saamtv
येथे क्लिक करा