Shivani Tichkule
उर्वशीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या नवीन फोटोमध्ये उर्वशीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.
या फोटोमध्ये उर्वशी अप्सरेसारखी दिसत आहे.
बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने ओळखळ्या जाणाऱ्या उर्वशीच्या साडी लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
अनेकदा तिचा नवा अवतार चाहत्यांमध्ये व्हायरल होत असतो.
उर्वशीने प्रेक्षकांच्या हृदयातही एक खास स्थान निर्माण केले आहे.
उर्वशी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
सोशल मीडियावर उर्वशीचा मोठा चाहतावर्ग आहे.