Urmila Matondkar: ९ वर्षानी लहान 'रंगिला गर्ल' चा पती आहे तरी कोण?

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने 2016 साली काश्मिरी व्यावसायिक आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले आहे.

Urmila Matondkar | Instagram

उर्मिला आणि पती यांच्यात ९ वर्षाचं अंतर आहे.

Urmila Matondkar | Instagram

उर्मिला मातोडकरचा पती मोहसिन अख्तर मीर काश्मिरी व्यावसायिक आणि मॉडेल आहे

Urmila Matondkar | Instagram

सौरभ सेनगुप्ताच्या ‘इट्स मॅन्स वल्ड’ ह्या सिनेमातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

Urmila Matondkar | Instagram

मोहसिनने बॉलिवूड ड्रेस डिझायनर मनिष मल्होत्राच्या अनेक शोमध्ये मॉडलिंग केले आहे.

Urmila Matondkar | Instagram

उर्मिलाचा पती मोहसिनने 'लक बाय चान्स' या चित्रपटात काम केले होते.

Urmila Matondkar | Instagram

NEXT:Ziya- Zahhad| भारतात पहिल्यादांच 'तो' होणार आई, मॅटर्निटी फोटोशूट करून दिली 'गुडन्यूज'

येथे क्लिक करा...