Tejasswi Prakash : नजर वर करुन तु बघ जरा, समोर उभी कोण ही अप्सरा...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

बिग बॉस 15 मधून खरी ओळख मिळवणारी टिव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश नेहमी चर्चेत असते.

Tejasswi Prakash | Instagram/@tejasswiprakash

नागीण

तेजस्वी नागीण 6 या मालिकेमुळे आता घराघरात ओळखली जाते.

Tejasswi Prakash | Instagram/@tejasswiprakash

खतरो के खिलाडी

२०२० मध्ये, तिने फियर फॅक्टर – खतरों के खिलाडी १० मध्ये भाग घेतला होता.

Tejasswi Prakash | Instagram/@tejasswiprakash

सक्रीय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Tejasswi Prakash | Instagram/@tejasswiprakash

फोटो

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहे.

Tejasswi Prakash | Instagram/@tejasswiprakash

कपडे

तिने काळ्या रंगाचा सिंडी स्कर्ट्स सेट परिधान केला आहे.

Tejasswi Prakash | Instagram/@tejasswiprakash

फॅशन

त्यावर साजेसा असा हिऱ्याचा नेकलेस व काळ्या रंगाच्या हिल्स अशी फॅशन केली आहे.

Tejasswi Prakash | Instagram/@tejasswiprakash

फोटोशूट

हे फोटोशूट लाईट सोबत पोज देऊन केले आहे.

Tejasswi Prakash | Instagram/@tejasswiprakash

कमेंट

या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

Tejasswi Prakash | Instagram/@tejasswiprakash

मिलियन

नुकतेच तिने ७ मिलियनचा आकडा पार केला आहे.

Tejasswi Prakash | Instagram/@tejasswiprakash

Next : सप्तशृंगी देवीचे मंदिर अर्धवट अवस्थेत का आहे?