Tamannaah Bhatia | तमन्नाचा नव्या पॅटर्नच्या ब्लाऊजच्या झाल्या चर्चा

Shraddha Thik

तमन्ना भाटिया चर्चेत

आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर लाखो चाहत्यांना घायाळ करणारी तमन्ना भाटिया सध्या चर्चेत आली आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

ग्लॅमरस फोटोशूट

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या किलर आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

चाहत्यांना केलं घायाळ

या फोटोशूटच्या माध्यमातून तमन्ना भाटियाने चाहत्यांना घायाळ केले आहे. तमन्नाचा हॉट लूक चाहत्यांना आवडत आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

कर्वी फिगर फ्लॉन्ट

तमन्नाने फ्लोर स्वीपिंग डीप नेक गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे. यामध्ये तिने आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

तमन्नाच्या किलर पोझ

तमन्नाने या फोटोशूटने दिलेल्या किलर पोझमुळे सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढले आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

जबरदस्त कॅप्शन

तमन्नाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'इट्स विन-टेज' असे लिहिले आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

सौंदर्याचे कौतुक

तमन्नाच्या या फोटोंना लाइक्स करत चाहत्यांनी तिला क्वीन, गॉर्जियस, सो ब्युटीफूल, स्टनिंग, प्रिटी अशा कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

तमन्ना दिसते सुंदर

ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न आऊटफिट यामध्ये तमन्ना भाटिया सुंदर दिसते. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात.

Tamannaah Bhatia | Instagram @tamannaahspeaks

Next : Thyroid Problem | थायरॉईडने त्रस्त आहात? गरम पाणी पिणे योग्य की अयोग्य?

Thyroid Problem | Saam Tv
येथे क्लिक करा...