Tamannaah Bhatia: व्हाइट डीपनेक क्रॉप टॉपमध्ये तमन्नाचा खतरनाक अंदाज, फोटोंनी वेधलं सर्वांच लक्ष

Priya More

'जेलर'मधून भेटिला

अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरत तिच आगामी चित्रपट 'जेलर'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

रजनीकांतसोबत काम

या चित्रपटात तम्मनाना भाटिया साऊथ सुपरस्टार रजनीकांतसोबत दिसणार आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

चित्रपटाचे प्रमोशन

नुकताच ती मुंबईमध्ये रजनीकांत यांच्यासोबत चित्रपटाच्या प्रमोशन प्रोग्राममध्ये सहभागी झाली होती.

Tamannaah Bhatia | Instagram

दिसते खूपच हॉट

यावेळी तमन्ना भाटियाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तमन्ना खूपच हॉट दिसत होती.

Tamannaah Bhatia | Instagram

असा केला लूक

तमन्नाने व्हाइट कलरचा क्रॉप टॉप आणि ग्रे जीन्स परिधान केली होती. तमन्नाच्या या लूकने सर्वांची मनं जिंकली.

Tamannaah Bhatia | Instagram

जबरदस्त फोटोशूट

तमन्ना भाटियाने या ड्रेसिंगमध्ये जबरदस्त फोटोशूट करत ते आपल्या इन्स्टावर शेअर केले आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

ग्लॅमरस अंदाज

तमन्नाचा हा ग्लॅमरस अंदाज सर्वांना प्रचंड आवडत आहे. तिच्या या फोटोंना चांगली पसंती मिळतेय.

Tamannaah Bhatia | Instagram

नवं गाणं रिलीज

नुकताच तमन्नाचे 'जेलर' चित्रपटातील 'कावाला' हे गाणं रिलीज झालं. या गाण्याला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram

NEXT: Eye Flu: 'आय फ्लू' झाल्यास अशी घ्या काळजी, नाहीतर...

Eye Flu | Social Media
येथे क्लिक करा...