Swara Bhaskar Reception Photo: ‘स्वरा’ म्हणजे जणू स्वप्नातली सुंदर अप्सरा

Chetan Bodke

कोर्टात लग्न केल्यानंतर स्वरा आणि फहादने पारंपरिक पद्धतीने लग्न केले आहे.

Swara Bhaskar Reception Photo | Instagram/ @reallyswara

स्वराने फहाद अहमदसोबत गुपचूप लग्न करत फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर फोटो पोस्ट केली होती.

Swara Bhaskar Reception Photo | Instagram/ @reallyswara

स्वरा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Swara Bhaskar Reception Photo | Instagram/ @reallyswara

सध्या स्वराचे मेहेंदी, हळद, संगीत समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते.

Swara Bhaskar Reception Photo | Instagram/ @reallyswara

नुकतेच स्वराने तिच्या रिसेप्शनमधले काही फोटो शेअर केले आहेत.

Swara Bhaskar Reception Photo | Instagram/ @reallyswara

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या कुटुंबीयांसाठी रविवारी दुसरे रिसेप्शन आयोजित केले होते. 

Swara Bhaskar Reception Photo | Instagram/ @reallyswara

स्वराने तिच्या बेज लेहेंगामधील फोटोशूट चाहत्यांसोबत सोळ मीडियावर शेअर केले आहे.

Swara Bhaskar Reception Photo | Instagram/ @reallyswara

स्वरा भास्कर आणि फहाद अहमदचे पाहुण्यांसोबतचे काही फोटोही समोर आले आहेत.

Swara Bhaskar Reception Photo | Instagram/ @reallyswara

गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या रिसेप्शनमध्ये येऊन राजकारण्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.

Swara Bhaskar Reception Photo | Instagram/ @reallyswara

NEXT: ‘केसरिया तेरा...’ तन्वीचं साडीवरील सौंदर्य आणखीनच खुललं

Tanvi Mundle Fashion | Instagram