Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने मुंबईत जिओ मामी फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे.
रेड कार्पेटवर सोनमने स्टायलिश अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले
ब्लॅक स्टायलिश आऊटफिटवर सोनमने नेकपिससह एअररिंग्स घातले आहेत.
डार्क रेड लिपस्टिकसह सोनमने लाईट मेकअपने लूक पूर्ण केला आहे.
सोनमची हटके आकर्षक स्टाईल पाहून नेटकऱ्य़ांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.