Sonali Bendre: सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये न्हाऊन निघाली सोनाली...

Priya More

चाहत्यांचे मन जिंकते

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आजकाल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून चाहत्यांचे मन जिंकते.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

चाहते घायाळ

सोनाली बेंद्रे आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी सोडत नाही.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

जबरदस्त फोटोशूट

नुकताच सोनाली बेंद्रेने पिवळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सूर्याच्या किरणांमध्ये फोटोशूट

सोनाली बेंद्रेने घरामध्ये येणाऱ्या सूर्याच्या किरणांमध्ये हे फोटोशूट केले आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सोनालीचं सौंदर्य खुललं

सोफ्यावर बसलेल्या सोनालीच्या चेहऱ्यावर सूर्याची सोनेरी किरणं पडलेले दिसत असून यामध्ये तिचे सौंदर्य आणखी खुललं आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

जबरदस्त पोझ

सोनालीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सूर्यकिरणात न्हाऊन निघाली सोनाली

हे फोटो पाहून जणू सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये सोनाली बेंद्रे न्हाऊन निघाल्याचे वाटत आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सुंदर कॅप्शन

या फोटोंना सोनालीने 'माझ्यासाठी सूर्यप्रकाशाचा तुकडा चोरला...'असे सुंदर आणि लक्ष वेधणारे कॅप्शन दिले आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सौंदर्याचे कौतुक

सोनालीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी खूपच चांगली पसंती दिली असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

हार्ट इमोजी पोस्ट

सोनालीच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी कमेंट्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

NEXT: Shweta Tiwari: 'तेरे चेहरे से नजर नही हटती...', श्वेताने चाहत्यांना लावलं वेड

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari
येथे क्लिक करा...