Sonal Chauhan: जन्नत गर्लचा बोल्ड अवतार; हॉट फोटोंनी उडवली झोप!

Gangappa Pujari

सोनल चौहान

बाॅलिवूड अभिनेत्री सोनल चौहान ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Sonal Chauhan | Saamtv

बाॅलिवूड

सोनल गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Sonal Chauhan | Saamtv

ग्लॅमरस

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री सोनल ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Sonal Chauhan | Saamtv

वेगळीच छाप

सोनलने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Sonal Chauhan | Saamtv

पोज

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Sonal Chauhan | Saamtv

बोल्ड फोटो

सोनल चौहान कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Sonal Chauhan | Saamtv

लोकप्रियता

सोनलने जन्नत चित्रपटांमधून आपल्या बोल्ड अंदाजाने लोकप्रियता मिळवली होती.

Sonal Chauhan | Saamtv

NEXT: दबंग गर्लच्या बिंधास्त अदा; पाहा फोटो

Sonakshi Sinha | Saamtv
येथे क्लिक करा