Sonakshi Sinha: 'दबंग गर्ल' सोनाक्षीचा ट्रेडिशनल साज; पाहा फोटो

Gangappa Pujari

सोनाक्षी सिन्हा

बाॅलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते.

Sonakshi Sinha

खास ओळख

बाॅलिवूडमध्ये खास ओळख मिळवण्यात सोनाक्षी सिन्हा हिला यश मिळाले आहे.

Sonakshi Sinha Glow

फॅन फाॅलोइंग

सोनाक्षी सिन्हाची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

Sonakshi Sinha Glamourous | Saamtv

दबंग

सलमान खानच्या दबंग चित्रपटातून सोनाक्षीने सिने जगतात एन्ट्री केली. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

Sonakshi Sinha Photos | Saamtv

सोशल मीडिया

सोशल मीडियावरही सोनाक्षी नेहमी सक्रिय असते.

Sonakshi Sinha Photos | Saamtv

सोशल मीडिया

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते.

Sonakshi Sinha Photos | Saamtv

ट्रेडिशनल लूक

सध्या सोनाक्षीच्या नवीन ट्रेडिशनल लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sonakshi Sinha Photos | Saamtv

NEXT: सौंदर्यवती क्रिती! लाल साडी अन् दिलखेचक अदांनी चाहते घायाळ

Krithi Shetty | Saamtv
येथे क्लिक करा