Gangappa Pujari
बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून सोनाक्षी सिन्हाचे नाव घेतले जाते.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
सोनाक्षीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे...
सध्या तिच्या नवीन फोटोंनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
फोटोंमध्ये सोनाक्षीचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे..
सोनाक्षी सध्या परदेशात सुट्टीची मजा घेत आहे..
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..