Gangappa Pujari
बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
मात्र, सोनाक्षी सिन्हा हिच्या या चित्रपटाला काही खास धमाला करण्यात यश मिळाले नाही.
आता अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांची जोडी परत एकदा धमाल करताना दिसणार आहे.
सोनाक्षी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
आपल्या चाहत्यांशी ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.
सध्या सोनाक्षीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.
फोटोंमध्ये तिचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे..
सोनाक्षीच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...