Gangappa Pujari
दबंगच गर्ल सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
आपल्या दमदार अभिनयाने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सध्या तिच्या नव्या फोटोंनी नेटकऱ्यांना वेड लावले आहे.
सोनाक्षीने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये सोनाक्षीचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहेत.
सोनाक्षीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. सोनालीने दबंग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ऍन्ट्री केली होती.