Sonakshi Sinha: 'दबंग गर्ल'चा स्टाईलिश अंदाज; ग्लॅमरस लूकने वेधले लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दबंग गर्ल

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा तिच्या हटके स्टाइलमुळे कायम प्रकाशझोतात असते.

Sonakshi Sinha | Instagram

नवीन लूक

सोनाक्षीच्या नवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Sonakshi Sinha | Instagram

स्टाईल

ग्रे कलरच्या थ्री पीस ड्रेसमध्ये सोनाक्षी 'किलर' दिसते आहे.

Sonakshi Sinha | Instagram

ग्लॅमरस

सोनाक्षीने स्मोकी आय आणि न्यूड मेकओव्हर केला आहे.

Sonakshi Sinha | Instagram

व्हायरल

सोनाक्षीचं नवीन फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे.

Instagram

Sonakshi Sinha | Instagram

घायाळ

फोटोतील सोनाक्षीचा स्वॅग चाहत्यांना घायाळ करतो आहे.

Sonakshi Sinha | Instagram

फोटो

सोशल मीडियावर सोनाक्षीने फोटो शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha | Instagram

NEXT: Vanita Kharat| कोळीवाड्याची रेखा शोभतेस गं!