Shraddha Thik
Amazon Prime वरील सर्वात लोकप्रिय भारतीय वेबसिरिज म्हणजे मिर्झापुर.
या सिरिजची लोकप्रियता आणि चाहतावर्ग फारच मोठा आहे.
अनेक बड्या कलाकारांनी यामध्ये भूमिका साकारल्या होत्या.
सोशल मीडियावर नुकतेच श्वेताने फोटो पोस्ट केले आहेत.
श्वेताचा क्यूटनेस घायाळ करणारा आहे.
श्वेताने कलरिंगसाडीसह केसात मोठं गुलाबाच फुल माळलं आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री श्वेता सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.