Chetan Bodke
श्वेता तिवारी कायमच आपल्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून श्वेताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
जरीही श्वेता अभिनयापासून दुर असली तरी, ती कायमच आपल्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
श्वेता तिवारी कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
श्वेताने चाहत्यांसोबत नुकतंच पिवळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. त्या शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या सौंदर्याची प्रचंड चर्चा होत आहे.
यावेळी श्वेताने न्यूड मेकअप केला असून तिने कानामध्ये झुमके घालून आपला लूक पुर्ण केला आहे.
अभिनेत्रीच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
टिव्हीच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली श्वेता लवकरच बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार आहे.
रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केले आहे.