Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरनने ‘दृश्यम’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केलं.
सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत श्रिया चाहत्यांसोबत संपर्कात असते.
श्रियाची चाहत्यांप्रमाणे अभिनायाप्रमाणेच फॅशनचीही चाहत्यांवर भुरळ पडली आहे.
नुकतंच श्रियाने एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे, ज्यामध्ये तिने चाहत्यांसोबत रेडिमेड साडीतले सुंदर फोटो शेअर केले.
विविध रंगाच्या फुलांची डिझाईन असलेलं कलरफुल ब्लाऊज आणि पिवळ्या रंगाची रेडिमेड साडी परिधान केली.
या लुकमधील फोटोंमध्ये श्रियाने कातील करणाऱ्या अंदाजात ग्लॅमरस फोटोशूट केलंय.
श्रियाने फोटोशूटवेळी मोठे कानातले आणि मोकळे केस सोडून लूक पूर्ण केला.
श्रियाचा हा हटके अंदाज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
श्रियाच्या या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला.