Shirya Saran: सिल्वर गाऊनमध्ये बोल्ड अंदाज! श्रियाच्या सुंदर लूकने वेधले लक्ष

Gangappa Pujari

अभिनेत्री श्रिया सरन हिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभराच चाहते आहेत.

Shriya Saran | Saamtv

अभिनेत्री श्रिया ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Shriya Saran | Saamtv

श्रियाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Shriya Saran | Saamtv

श्रिया सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shriya Saran | Saamtv

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Shriya Saran | Saamtv

श्रियाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Shriya Saran | Saamtv

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Shriya Saran | Saamtv

सिल्वर गाऊनमध्ये तिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

श्रियाने अजय देवगणसोबत दृश्यम चित्रपटात काम केले होते.

Shriya Saran | Saamtv

NEXT: मलायकाचा बोल्ड अवतार! पाहा फोटो

Malaika Arora | Saamtv