Shriya Saran: गालावर खळी अन् डोळ्यात धुंदी! श्रियाच्या सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड

Gangappa Pujari

श्रिया सरन ही बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

ShriyaSaran | Saamtv

दृश्यम चित्रपटातून श्रियाने जोरदार लोकप्रियता मिळवली होती.

ShriyaSaran | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

ShriyaSaran | Saamtv

श्रियाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

ShriyaSaran | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

ShriyaSaran | Saamtv

अलिकडेच श्रियाने नवे फोटो शेअर केले आहेत.

ShriyaSaran | Saamtv

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

ShriyaSaran | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने साडी परिधान केला आहे.

ShriyaSaran | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.

ShriyaSaran | Saamtv

श्रियाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे..

ShriyaSaran | Saamtv

NEXT: बोल्ड श्रियाचा निरागस लूक! साडीमध्ये दिसतेय अप्सरा

ShriyaSaran | Saamtv