Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री श्रिया पिळगावकर नेहमीच फॅशनसाठी प्रकाशझोतात असते
श्रिया अनेकदा वेगवेगळ्या अंदाजातील तिचे फोटो पोस्ट करत असते.
नुकतेच श्रियाने ब्लॅक आऊटफिटमधील फोटो पोस्ट केले असते.
स्टनिंग अंदाजात श्रियाने चाहत्यांना थक्क केले आहे,
श्रियाच्या नव्या लूकवर नेटकऱ्यांनी हॉट, ग्लॅमरस अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर अभिनेत्री सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.
आई- वडिलांप्रमाणे श्रिया देखील अभिनयात माहीर आहे.
वेबसीरिजसह चित्रपटातही श्रियाने अभिनय केला.
ताजा खबर या वेबसीरिजमध्येही श्रियाने प्रमुख भूमिका केली