Shraddha Kapoor: परी म्हणू की सुंदरा... श्रद्धा कपूरला काय बोलावे चाहत्यांना सुचेना

Pooja Dange

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

श्रद्धा आणि रणबीर कपूरचा 'तू झूटी मैं मक्कार' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Tu Jhooti Main Makkar Poster | Instagram @shraddhakapoor

दरम्यान श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम फोटो शेअर केले आहेत.

Shraddha Kapoor | Instagram/@shraddhakapoor

तर कॅप्शनमध्ये तिने तिच्या फॉलोवर्सना कमेंट करायला सांगितले आहे.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

तिचे फॉलोवर्स कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

श्रद्धाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

पेन्सिल हिल्स आणि मोकळे केस असा तिचे लूक आहे.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

डिपनेक ड्रेसमध्ये तिने पोज दिल्या आहेत.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

NEXT: Sonam Kapoor|'स्टनर गर्ल'चा जलवा कायम, बाँसी लूकने वेधले लक्ष

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor