Shraddha Kapoor | एक लाजरान साजरा मुखडा, पाहा श्रद्धाच्या नथीचा नखरा

Shraddha Thik

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Shraddha Kapoor Look | Instagram @shraddhakapoor

सोशल मीडिया

आता अलीकडेच श्रद्धाचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जे त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहे.

Shraddha Kapoor Cute | Instagram @shraddhakapoor

श्रद्धा या फोटोंमध्ये...

अभिनेत्री श्रद्धा या फोटोंमध्ये, लाइम शेड सूटमध्ये दिसून आले आहेत.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

नाकात नथ...

विशेष बाब म्हणजे या फोटोंमध्ये तिने नाकात नथ घातली आहेत. ज्यामुळे ती पूर्णपणे मराठी मोळी दिसते.

Shraddha Kapoor Lokking Gorgeous | Instagram @shraddhakapoor

अभिनेत्रीने केसात...

एवढेच नाही तर अभिनेत्रीने केसात पिवळ्या फुलही माळली आहेत. अभिनेत्रीने कानात जड झुमके घातले आहेत.

Shraddha Kapoor latest Photos | Instagram/ @shraddhakapoor

बेबी शॉवर

तिचा चुलत भाऊ प्रियांक शर्माची पत्नी शाजा मोरानीच्या बेबी शॉवर श्रध्दाने या समारंभाला हजेरी लावली होती.

Shraddha Kapoor hot look | Instagram @shraddhakapoor

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे

अभिनेत्री श्रद्धा ही तिच्या मावशीच्या म्हणजेच अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांच्या सुनेच डोहाळे जेवन असल्याने सजली होती.

Shraddha Kapoor marathmoli look | Instagram @shraddhakapoor

Next : Surbhi Jyoti | सुरभीला पाहून तुम्हालाही वाटेल भारी

येथे क्लिक करा...