Shraddha Das: सौंदर्याची खाण... फोटो पाहून तुम्हीही म्हणाल; तेरे चेहरे से नजर नही हटती!

साम टिव्ही ब्युरो

श्रद्धा दासने तिच्या करिअरमध्ये 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या कामाचे अनेक चित्रपटांतून कौतुकही झालं, पण मोठं यश तिला मिळालं नाही.

Shraddha Das Video | Instagram @shraddhadas43

श्रद्धा दासचा जन्म 4 मार्च 1987 रोजी मुंबईत झाला. श्रद्धाने अगदी लहान वयात मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

Shraddha Das photos | Instagram @shraddhadas43

श्रद्धाने पत्रकारिता आणि मास मीडियामध्ये पदवी घेतली आहे.

Shraddha Das news | Instagram @shraddhadas43

अभिनयात येण्यापूर्वी श्रद्धा दासने अनेक थिएटरमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.

Shraddha Das movies | Instagram @shraddhadas43

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी अनेक बड्या कलाकारांकडून नाट्य कार्यशाळा घेतल्या आहेत.

Shraddha Das bold scenes | Instagram @shraddhadas43

अभिनयात येण्यापूर्वी श्रद्धा दासने 400 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे.

Shraddha Das video | Instagram @shraddhadas43

2008 साली 'सिद्दू फ्रॉम सिक्काकुलम' या तेलगू चित्रपटातून श्रद्धाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

यानंतर त्यांनी तेलुगू व्यतिरिक्त हिंदी, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

श्रद्धा तिच्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स देऊन चर्चेत आली.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43

श्रद्धाने 'लाहोर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने 'दिल तो बच्चा है जी', 'लकी कबूतर', 'झिद', 'सनम तेरी कसम', 'ग्रेट ग्रँड मस्ती' आणि 'तीन पहेलियां' यां चित्रपटांमध्ये दिसली.

Shraddha Das | Instagram @shraddhadas43
येथे क्लिक करा