Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा दास नेहमीच आपल्या फॅशनसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
अनेकदा श्रद्धा तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते.
श्रद्धाचं बघताक्षणी नजरेत बसावं असं सौंदर्य आहे.
श्रद्धा नेहमीच आपल्या कातिल अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते.
अभिनेत्री श्रद्धा दासने अनेक बॉलिवूड चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दिली.
श्रद्धा अभिनयासोबतच आपल्या स्टायलिश अंदाजामुळे देखील फार चर्चेत असते.
नेहमीच अभिनेत्री चाहत्यांसोबत कधी वेस्टर्न स्टाईलमध्ये तर कधी सिंपल लूकमध्ये फोटो शेअर करत असते.
अनेकदा अभिनेत्रीने साडीमधील फोटो शेअर केलेय. अभिनेत्री त्यात तिची बॉडी कर्वी फिगर फ्लॉन्ट करत आहे.
अभिनेत्रीच्या फोटोंची नेहमीच सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असते.