Shilpa Shetty: ४८ व्या वर्षीही असा बोल्डनेस; शिल्पाच्या 'गुलाबी' सौंदर्याची हवा!

Gangappa Pujari

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते.

Shilpa Shetty | Instagram

सहजसुंदर अभिनय

शिल्पा शेट्टीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Shilpa Shetty

असंख्य चाहते

शिल्पा शेट्टीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Shilpa Shetty | Instagram

भूमिका

शिल्पाने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Shilpa Shetty

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Shilpa Shetty Photoshoot | Saamtv

चाहता वर्ग

शिल्पाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Shilpa Shetty | Saamtv

फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Shilpa Shetty | Shilpa Shetty

गुलाबी सौंदर्य..

सध्या शिल्पा शेट्टी नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shilpa Shetty | Shilpa Shetty

NEXT: तुझ्या या निरागस अदा; शिवानीचा मराठमोळा तोरा!

Shivani Baokar | Saamtv
येथे क्लिक करा