Shilpa Shetty: साडीत ऊजळलं शिल्पाचं सौंदर्य! मल्टीलेयर साडीमध्ये दिसतेय कडक

Gangappa Pujari

बॉलिवूडची स्लिम गर्ल म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते.

Shilpa Shetty | Saamtv

शिल्पा तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Shilpa Shetty | Saamtv

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Shilpa Shetty | Saamtv

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Shilpa Shetty | Saamtv

अलिकडेच शिल्पाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Shilpa Shetty | Saamtv

फोटोंमध्ये शिल्पाचा मल्टीलेयर साडीमध्ये बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Shilpa Shetty | Saamtv

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Shilpa Shetty | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Shilpa Shetty | Saamtv

NEXT: ईशाच्या बोल्डनेसचा कहर! पाहा फोटो

ESha Gupta | Saamtv