Shilpa Shetty: वय वर्षे ४७ तरीही शिल्पा करतेय चाहत्यांना घायाळ! लाल ड्रेसमध्ये दिसतेय एकदम कडक...

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते.

Shilpa Shetty | Saamtv

शिल्पा तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच ती जास्त चर्चेत असते.

Shilpa Shetty | Saamtv

सध्या चित्रपटात फारशी झळकत नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Shilpa Shetty | Saamtv

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Shilpa Shetty | Saamtv

अलिकडेच शिल्पाने तिचे तिने नवे फोटो शेअर केले आहेत.

Shilpa Shetty | Saamtv

फोटोंमध्ये तीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Shilpa Shetty | Saamtv

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Shilpa Shetty | Saamtv

NEXT: इशिताची गुलाबी हवा; वेड लावी जिवा! मनमोहक सौंदर्याने चाहते घायाळ...

Ishita Dutta | Saamtv