Shilpa Shetty : Pink ड्रेस अन् घायाळ करणाऱ्या अदा; शिल्पाच्या सौंदर्याने वाढली हृदयाची धडधड

कोमल दामुद्रे

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी ही भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे.

Shilpa Shetty | Instagram/@theshilpashetty

हिंदी चित्रपट

शिल्पा शेट्टी हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयासाठी आणि नृत्यसाठी प्रसिद्ध आहे.

Shilpa Shetty | Instagram/@theshilpashetty

फिटनेस फ्रिक

फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

Shilpa Shetty | Instagram/@theshilpashetty

सोशल मीडिया

सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीच्या फोटोंचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

Shilpa Shetty | Instagram/@theshilpashetty

फोटो

सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे.

Shilpa Shetty | Instagram/@theshilpashetty

चर्चा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते.

Shilpa Shetty | Instagram/@theshilpashetty

व्हायरल

नुकतेच शिल्पाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Shilpa Shetty | Instagram @theshilpashetty

साडी

या राणी कलरच्या साडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

Shilpa Shetty | Instagram/@theshilpashetty

कमेंट

या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

Shilpa Shetty | Instagram/@theshilpashetty

Next : आय लाइनर तुझ्या डोळ्यांचा, लिपस्टिक तुझ्या ओठांची; मला पागल करतेय ग...!

Priya Varrier | Instagram/@priya.p.varrier
येथे क्लिक करा