Shilpa Shetty म्हणजे सौंदर्याच लेण, IndoWestern ड्रेसमध्ये हटके शूट

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

आजही इतक्या वयात असलेली शिल्पा आपल्या झिरो फिगरमुळे सर्वत्र चर्चेत आहे.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

नुकताच बॉलिवूडचे क्यूट कपल सिद्धार्थ- कियाराच्या लग्नाचा रिसेप्शन मोठ्या दणक्यात पार पडला.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

सर्वात जास्त लक्ष वेधले ते, शिल्पा शेट्टीच्या इंडोवेस्टर्न साडीने.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

शिल्पा शेट्टीच्या राखाडी रंगाच्या साडीने सर्वांचेच लक्ष वेधले.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

शिल्पाने आपली तब्येत फिट अँड फाईन ठेवण्यासाठी मांसाहार खाणे ही बंद केले.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

शिल्पा नेहमी चाहत्यांना योगा विषयी माहिती देत असते.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

तिच्या फॅशनवर आजही चाहते भाळतात.

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty

NEXT: 'सुंदर किती असावं? जसं प्राजूकडे पाहावं...'

येथे क्लिक करा...