Shehnaaz Gill | शहनाजच्या हॉटनेसने केलं चाहत्यांना घायाळ

Shraddha Thik

बॉलिवूडमध्ये डेब्यू

अभिनेत्री शहनाज गिलने टेलिव्हिजनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

हटके फोटोशूट

‘बिग बाॅस 13’ मधून फेमस झालेल्या शेहनाजने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

इंस्टाग्रामवर सक्रिय

शेहनाज इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

शेहनाजची फॅशन

शेहनाजने नुकतेच सोशल मीडियावर रेड ड्रेस घातलेला फोटो शेअर केले.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

ग्लॅमरस लूक

अभिनेत्री या फोटोमध्ये समुद्र किनारी रेड हॉट ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

शहनाजचे जबरदस्त फोटोशूट

नुकताच शहनाज गिलने जबरदस्त फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

ग्लॉसी मेकअप

या ड्रेसवर अभिनेत्रीने गोल्डन इअररींग्स घातले असून ग्लॉसी मेकअप केला.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

Next : Personality Development | तुम्हाला कोणता रंग आवडतो? यारून ओळखा तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे?

Personality Development | Saam Tv
येथे क्लिक करा...