Chetan Bodke
अभिनेत्री शहनाज गिलने टेलिव्हिजनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं.
शेहनाज इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते.
शेहनाजने नुकतेच सोशल मीडियावर शॉर्ट ड्रेस घातलेला फोटो शेअर केले.
अभिनेत्री या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
ब्लॅक आणि पिंक रंगाच्या शॉर्ट ड्रेसवर तिने ब्लॅक कोट वेअर केला आहे.
या ड्रेसवर अभिनेत्रीने गोल्डन ज्वेलरी घातली असून ग्लॉसी मेकअप केला.
शेहनाजचा हा स्टायलिश लूक चाहत्यांना फारच आवडला.
शेहनाज शेवटची सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकली होती.