In pics: देसी रंगात रंगली शमा सिकंदर

Satish Kengar

लूक

शमा सिकंदर नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

Shama Sikander | Instagram

स्टाईल

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने लोकांना नशा चढवली आहे.

Shama Sikander | Instagram

बॉलिवूड

शमा सिकंदर टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत अनेक प्रोजेक्ट्सचा भाग बनली आहे.

Shama Sikander | Instagram

लक्ष

अनेकदा शमा तिच्या नवीन लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते.

Shama Sikander | Instagram

फॅन फॉलोइंग

त्यामुळे तिची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे.

Shama Sikander | Instagram

व्हायरल फोटो

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे नवीन फोटोशूट चांगलेच व्हायरल होत आहे.

Shama Sikander | Instagram

ग्लॅमरस

नवीन फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Shama Sikander | Instagram

अभिनेत्री

अभिनेत्री शेवटची 2021 मध्ये 'हवा करदा' या गाण्यात दिसली होती.

Shama Sikander | Instagram

Next : तामिळ अभिनेत्रीचं प्रेमात पडणार सौंदर्य

Sakshi Agarwal | Instagram