Happy Birthday Shabana Azmi: शबाना आझमी यांच्या सिनेकारकिर्दितीले हिट चित्रपट

Chetan Bodke

शबाना आझमी

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा आज वाढदिवस

Shabana Azmi | Instagram

फिल्मी करियर

त्यांनी आपल्या फिल्मी करियरला १९७० पासून सुरुवात केली.

Shabana Azmi | Instagram

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

फिल्म इंडस्ट्रीमधील त्यांच्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Shabana Azmi | Instagram

हिट चित्रपट

त्यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Shabana Azmi | Instagram

प्रसिद्ध चित्रपट

शबाना यांनी घूमर, मासूम, एक डॉक्टर की मौत, स्पर्श या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली.

Shabana Azmi | Instagram

हिट चित्रपट

किस्सा कुर्सी का, लिबास, अन्तर्नाद, अंकुर: द सीडिंग, अर्थ, नमकीन या चित्रपटातूनही त्यांना प्रसिद्धी मिळाली.

Shabana Azmi | Instagram

शबाना यांच्या अभिनयाची चर्चा

दिशा, पार, नीरजा, निशांत, जुनून या चित्रपटातल्या अभिनयाची ही चाहत्यांमध्ये फार चर्चा झाली.

Shabana Azmi | Instagram

NEXT: झी मराठीच्या मालिकांमध्ये गणेशोत्सवाची धूम...

Serial In Ganesh Utsav 2023 | Saam Tv