Sara Ali Khan: Sara Ali Khan: साराचं केदारनाथ दर्शन! चाहत्यांना आली 'सुशांतसिंग'ची आठवण; पाहा सुंदर फोटो...

Gangappa Pujari

सैफची कन्या...

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी मुलगी सारा अली खानने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे.

Sara ali khan | Saamtv

सोशल मीडिया...

सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Sara ali khan | Saamtv

अभिनय...

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने ही लोकप्रियता मिळवली आहे.

Sara ali khan | Saamtv

पोस्ट....

सारा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मनोरंजक पोस्ट शेअर करत असते.

Sara ali khan | Saamtv

व्हायरल पोस्ट...

सारा पुन्हा एकदा तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

Sara ali khan | Saamtv

केदारनाथ दर्शन...

साराने नुकतंच केदारनाथमधील फोटो शेअर केले आहेत.

Sara ali khan | Saamtv

कॅप्शन....

साराने या पोस्टमध्ये सुंदर संदेशही लिहिला आहे.

Sara ali khan | Saamtv

सुशांतसिंग राजपूत...

साराचे हे फोटो पाहून चाहत्यांना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे.

Sara ali khan | Saamtv

करियरची सुरूवात...

केदारनाथ हे तेच ठिकाण आहे जिथून साराने आपल्या चित्रपटाच्या करियरला सुरुवात केली होती.

Sara ali khan | Saamtv

NEXT: अप्सरा हो तुम, या कोई परी! श्रियाच्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ...

Shriya Saran | Saamtv