ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान
सारा अली खान ही आपल्या सौंदर्य आणि अभिनयामुळं लोकप्रिय आहे
सारा अली खान सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
सारा अली खान तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सारा एथनिक लूकमध्ये खुपच सुदंर दिसत आहे.
सारा एका कार्यक्रमांमध्ये साऱ्यांच्याच नजरा स्वत: कडे वळवून घेतल्या
लाल रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये सारा ग्लॅमरस दिसते आहे.
सोशल मीडियावर साराच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.