Sara Ali Khan: साराची ब्लॅक ब्युटी; हटके फोटोशूट चर्चेत!

Gangappa Pujari

सारा अली खान

बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सपैकी सर्वाधिक चर्चेत राहणारी स्टारकिड म्हणजे अभिनेत्री सारा अली खान.

Sara Ali Khan

‘केदारनाथ’

2018 मध्ये तिने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Sara Ali Khan | Instagram

बॉलिवूडमध्ये पदार्पण

2018 मध्ये तिने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Sara ALi khan | Saamtv

सोशल मीडिया

सारा तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Sara Ali Khan | Saamtv

लोकप्रियता

आपल्या दमदार अभिनयाने तिने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे...

सोशल मीडिया

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

नवे फोटो

अलिकडेच साराने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

बोल्ड लूक

फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

NEXT: शिल्पाच्या सौंदर्याचा बहर, साडीतील लूकवर चाहते फिदा!

Shilpa Shetty | Saamtv
येथे क्लिक करा