Ruchika Jadhav
साराने नुकतेच तिचे घागऱ्यामधील काही सुंदर फोटो पोस्ट केलेत.
यात तिने हटक्या पोजमधील फोटो पोस्ट केले आहेत.
सारा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
साराला विविध ठिकाणी भेट द्यायला फार आवडतं.
ब्लॅक वनपीसमधील तिच्या या फोटोवर लाखो लाईक्स आलेत.
साराला आपल्या घरातूनच अभिनयाची गोडी लागली आहे.
सध्या ती बॉलिवूड गाजवत आहे.