Sara Ali Khan : जरा माझा नीट फोटो घे बरं...!

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही कायम चर्चेत असते.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95

सोशल मीडिया

सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95

कान्स

नुकतीच ती कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये गेली आहे.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95

फोटो

इंस्टावरुन तिने काही फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95

फॅशन

सिलव्हर रंगाच्या गाऊनमध्ये तिने फोटोशूट केले आहे.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95

पसंती

हॉल्टर-नेक असलेली तिची फॅशनसेन्स चाहत्यांना अधिक आवडली आहे.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्सही केल्या आहेत.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95

चित्रपट

लवकरच ती जरा हटके जरा बचके या चित्रपटातून प्रेषकांच्या भेटीला येणार आहे.

Sara Ali Khan | Instagram/@saraalikhan95

Next : अगं बाई, हा गुलाब नेमका कुणासाठी ?