Sara Ali Khan: समुद्राला आली भरती, साराला पाहून नजरा झाल्या वरती!

Satish Daud

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कायमच चर्चेत असते.

Sara Ali Khan | Instagram

सोशल मीडियावर

सारा खान सोशल मीडियावर आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.

Sara Ali Khan | Instagram

सारा अली खान

नुकतेच सारा अली खानने आपले फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan | Instagram

समुद्र किनाऱ्यावर

या फोटोंमध्ये सारा अली खान समुद्र किनाऱ्यावर दिसून येत आहे.

Sara Ali Khan | Instagram

चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया

सारा आली खानच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sara Ali Khan | Instagram

समुद्राला आली भरती

समुद्राला आली भरती, साराला पाहून नजरा झाल्या वरती, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे.

Sara ali Khan | Instagram

इन्स्टाग्राम अकाउंट

सारा अली खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan | Instagram

तुफान व्हायरल

सारा अली खानचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Sara Ali Khan | Instagram

NEXT: महिला घरात एकट्या असताना काय करतात?

Women or Girls Secret | Saam TV