Chetan Bodke
बॉलिवूडची 'दबंग' अभिनेत्री सान्या मल्होत्रा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
सान्या मल्होत्रा आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करते.
नुकतंच सान्याने चाहत्यांसोबत तपकिर रंगाच्या साडीवर फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीच्या त्या साडीवर वेगवेगळ्या डिझाईन असून त्याला साजेसे दागिने देखील घातले.
दरम्यान, अभिनेत्रीने त्या साडीवर न्यूड मेकअप केला असून तिच्या साधेपणाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सान्या मल्होत्राने शेअर केलेल्या फोटोवर फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनीही तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
सध्या सान्याच्या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
२०२३ मध्ये सान्या 'कठाल' आणि 'जवान' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सान्याला 'दबंग' चित्रपटातून खरी ओळख मिळाली आहे.